अमरावती : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. NIA ने खुलासा केला आहे की, ‘उमेश कोल्हे यांची हत्या करणारा व्यक्ती तबलीगी जमातीचा होता’. सामाजिक कार्यकर्ते इरफान खान आणि मौलवी मुशफिक अहमद त्याला भडकावायचे. एनआयएने असेही सांगितले की, ‘कोल्हे अमरावतीमध्ये त्यांचे मेडिकल स्टोअर चालवत होते. 21 जूनच्या संध्याकाळी तिघांनी मिळून […]

