president Mullapalli Ramachandran
देश

काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, बलात्कारानंतर स्वाभिमानी स्त्री मरण पत्करते

केरळ : बलात्कार झाल्यानंतर स्वाभिमान असणारी कोणतीही स्त्री बलात्कार झाल्यानंतर मरेल किंवा पुन्हा अशी गोष्ट होऊ देणार नाही. असं वादग्रस्त वक्तव्य केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रनं यांनी केलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरून आता संताप व्यक्त केला जात आहे. तिरुवनंतपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना रामचंद्रन यांनी हे वक्तव्य केलं.रामचंद्रन म्हणाले कि एक महिला उठते आणि […]