Three arrested in bogus ITC case for Rs 218 crore fake bills

१३३ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासंदर्भात दोघांना अटक

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाईद्वारे १३३.६८ कोटीच्या रुपयांच्या खोटया बिलांद्वारे शासनाची १९.९३ कोटी रुपयांची महसूल हानी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. मे. देवराम ट्रेडर्स व मे. अपोलो एंटरप्राईज या व्यापाऱ्यांच्या उल्हासनगर व नालासोपारा येथील ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी २७ मे २०२२ रोजी विशेष अन्वेषण कारवाई […]

अधिक वाचा