टीव्हीएस मोटरने अपडेटेड 2020 अपाचे RTR 200 4V बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. यात 3 राइडिंग मोड आणि नवीन BS6 इंजिनसह अडजस्टेबल सस्पेन्शन मिळेल. हे दोन्ही फीचर्स या विभागाच्या बाइक्समध्ये प्रथमच दिलेले आहेत. मात्र, यामुळे या बाईकची किंमतही बदलली आहे. कंपनीने ह्या बाईकची बुकिंग सुरू केली आहे. RTR 200 4V सिंगल चॅनल एबीएस किंमत […]

