Nitish Kumar-led grand alliance wins trust vote in Bihar Legislative Assembly
देश राजकारण

नितीश कुमार यांच्या महाआघाडीने जिंकला विश्वासदर्शक ठराव

बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने बुधवारी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. बिहार विधानसभेत आज कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘महागठबंधन’ आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टपूर्वी भारतीय जनता पक्षाचे विजय कुमार सिन्हा यांनी आज बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा […]

Maharashtra CM Eknath Shinde wins the trust vote by a 164-99 margin
महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली, 164 मतांनी केले बहुमत सिद्ध

मुंबई : आज एकनाथ शिंदे सरकारने बहुमत चाचणीच्या लढाईत बाजी मारली आहे. सभागृहात 164 मतांनी बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे सरकारने पहिला विजय मिळवला. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूने […]