Truck Hits BJP MLA Nitesh Rane Car On Mumbai-Pune Expressway
पुणे महाराष्ट्र

नितेश राणे यांच्या कारला ट्रकची धडक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात

पुणे : कणकवलीतील भाजप आमदार नितेश राणे यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. कारमध्ये त्यांच्यासोबत कुटुंबीयही होते, असे सांगण्यात येत आहे. याविषयी माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्स टोल प्लाझा येथे झालेल्या या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. नितेश राणे आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध लालबागचा राजा येथे प्रार्थना करण्यासाठी […]