राजगड : शनिवारी रात्री उशिरा राजगड (वेल्हे) तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना एका ४४ वर्षीय ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव रणजित मोहनदास शिंदे असे आहे. तो मूळचा सातारा जिल्ह्यातील सोनगावचा रहिवासी होता आणि पुण्यातील वारजे येथे राहत होता. शिंदे हे त्यांचे मित्र फजिलत खान यांच्यासोबत किल्ल्यावर गेले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या […]

