केरळ : केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी असे निरीक्षण नोंदवले की, ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी क्रीडा स्पर्धांमध्ये स्वतंत्र श्रेणी नसताना, त्यांना त्यांच्या आवडीच्या श्रेणीत भाग घेण्याची परवानगी दिली पाहिजे. न्यायमूर्ती व्हीजी अरुण एका ट्रान्सवुमनने केलेल्या याचिकेवर विचार करत होते, जिला जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत भाग घ्यायचा होता परंतु आयोजकांनी सांगितले की ट्रान्सजेंडर व्यक्तींना या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नाही. […]
टॅग: Transgender Persons
तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करून आपले अधिकार व हक्क यांचे जतन करावे
मुंबई : नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For Transgender Persons) या संकेतस्थळावर जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्तींनी स्वतःहुन पुढे येऊन ऑनलाईन अर्ज भरावा, प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करून घेऊन आपले अधिकार व हक्क यांचे जतन करावे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर येथे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या […]


