Three tourists drowned at Anjarle beach
महाराष्ट्र

आंजर्ले समुद्रकिनारी पुण्यातील तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू

दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी पुण्यातील तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांचा समावेश आहे. उबेद खान, सोहम चव्हाण, रोहित पलांडे यांना वाचवलं गेलं असून यांच्यावर आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील औंध येथील एका कंपनीत कामाला असलेले […]