Tourist bus carrying school children crashes into KSRTC bus in Palakkad
देश

शाळकरी मुलांना आणि शिक्षकांना घेऊन जाणारी बस KSRTC बसला धडकली, 9 जण ठार तर 38 जखमी

केरळ : शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन जाणारी पर्यटक बस केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसला आदळून भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वडाक्केंचेरी येथे अपघात झाल्यानंतर बस दलदलीत पडल्याने नऊ जण ठार आणि 38 जखमी झाले. मृतांमध्ये KSRTC बसमधील पाच विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. वृत्तानुसार, राष्ट्रीय महामार्ग […]