राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचं दुख:द निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षाच्या होत्या. महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना दुसरीकडे आई आजारी होती पण राजेश टोपे कोरोनाविरूद्धच्या लढाईत मागे हटले नाहीत किंवा आपल्या कौटुंबिक दु:खाची त्यांनी चिंता केली नाही. मात्र […]
टॅग: tope
राजेश टोपे यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर शरद पवारांची भावनिक पोस्ट
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल (1 ऑगस्ट) निधन झालं. त्यामुळे टोपे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. खासदार सुप्रिया सुळे रात्रीच टोपे यांची घरी जाऊन दुखात सहभागी झाल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत लिहिलेली भावनिक पोस्ट सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव […]


