Fastag mandatory for all four-wheelers
महाराष्ट्र मुंबई

Fastag च्या सक्तीविरोधात हायकोर्टात जनहित याचिका, दुप्पट टोल आकारणीला विरोध

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात Fastag च्या सक्तीविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. Fastag नसल्यास दंड म्हणून दुप्पट टोल आकारणीला या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे. या याचिकेवर बुधवार मुख्य न्यायमूर्तीं दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्रालयाला याबाबत आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र […]

Fastag mandatory for all four-wheelers
महाराष्ट्र

आजपासून FASTag अनिवार्य, जाणून घ्या कुठे मिळेल FASTag ..

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल नाक्यांवर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल नाक्यांवर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर दीड महिना मुदतवाढ देण्यात आली. मात्र आता […]