स्वात (पाकिस्तान) : एका १९ वर्षीय युवकाने शॉर्ट व्हिडिओ बनवण्याच्या नादात आपले प्राण गमावले आहेत. आत्महत्येचा व्हिडिओ चित्रीत करत असताना बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानमधील स्वातमधील कबाल तालुक्यात ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, टिकटॉक स्टार हमीदुल्लाह हा युवक टिकटॉक व्हिडिओ बनवत होता. […]

