Cyclone Taukte Heavy Rains With Strong Winds in maharashtra
महाराष्ट्र मुंबई

येत्या 3-4 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, वादळी वारे वाहणार…

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3-4 तासांत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता आहे. Thunderstorm accompanied with lightning,light to […]