Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा, ‘या’ जिल्हांना येलो अलर्ट जारी

पुणे : वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. 7 मार्चपासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता […]