मुंबई : राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलीकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्त्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. […]
टॅग: Third Wave of corona
संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
मुंबई : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे, त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड […]
बापरे! कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य, AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले…
नवी दिल्ली : भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचं मत ‘ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे (AIIMS) प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले कि, “देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांनी कोविडसंबंधी काळजी घेणं कमी […]



