The work of 84 km road from Panvel to Kasu and Kasu to Indapur will be completed on war footing
महाराष्ट्र

पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणार, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण

मुंबई : मुंबई- गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हेच या सरकारचे उद्दिष्ट आहे. महामार्गाचे काम १० पॅकेजेसमध्ये सध्या सुरु आहे. त्यापैकी ५ पॅकेजेसचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेसचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच […]