The state also reduced the value added tax on petrol and diesel
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल – डिझेलवरील करात केली कपात

मुंबई : केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. केंद्राकडून कर कमी झाल्यानंतर राज्य […]