The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम जळगाव महाराष्ट्र

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलाने केला सख्ख्या बहिणीचा आणि तिच्या प्रियकराचा खून…

जळगाव :  बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण साजरा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जळगावच्या चोपड्यात एक भयंकर घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून भावानेच बहिणीचा तिच्या प्रियकराचा खून केला. तरुणाने आपल्या बहिणीचा गळा आवळून, तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा […]