नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 13313 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या बुधवारच्या तुलनेत ८.7 टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत कोविडमुळे 38 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशातील सक्रिय […]

