नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून दिल्लीत सुरु होत आहे. कोरोनाच्या दुसरा लाटेतला कहर आणि तिसऱ्या लाटेची भीती, प.बंगालच्या निकालानंतर विरोधकांमध्ये वाढलेला आत्मविश्वास, 7 महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन, या पार्श्वभूमीवर हे आंदोलन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्ट असा अधिवेशनाचा कालावधी आहे. कोरोनामुळे मागच्या अधिवेशनात संसदेची दोन्ही सभागृह दोन शिफ्टमध्ये […]

