पाटणा : बिहारमध्ये पूर्ण दारूबंदी आहे, मात्र विषारी दारूचा कहर काही संपत नाहीये. नुकतीच उघडकीस आलेली ही घटना छपरा येथील आहे, जिथे बनावट दारू प्यायल्याने प्रकृती बिघडल्याने एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भयावह बाब म्हणजे बनावट दारू प्यायल्याने त्या व्यक्तीची दृष्टी गेली आहे. मुकेश ठाकूर असे या व्यक्तीचे नाव असून तो पनापूर पोलीस […]

