Thane : Three Year Old Girl Died After A Dog Fell On Her Body
ठाणे महाराष्ट्र

इमारतीवरून मुलीच्या अंगावर पडला कुत्रा, ३ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

ठाणे : एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून ३ वर्षाच्या चिमुकलीवर कुत्रा पडल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, ठाण्यातील मुंब्रा परिसरात हा धक्कादायक अपघात घडला आहे. यामध्ये कुत्रा जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील अमृत नगर परिसरात असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून अचानक एक कुत्रा निष्पाप मुलीच्या अंगावर पडला. मंगळवारी दुपारी ही मुलगी तिच्या आईसोबत […]