atul bhatkhalkar criticise chief minister uddhav
महाराष्ट्र

हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण, दुर्लक्ष करायला शिका

सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या गुन्ह्यावरुन ठाकरे सरकारला फटकारले आहे. अशा टीकेकडे दुर्लक्ष करायला शिका, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपनं ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात […]