टेरर फंडिंग प्रकरण : दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्लीतील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निकालाच्या वेळी मलिक कोर्टात हजर होता. यासीन मलिकवरील निकालाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यापूर्वी, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची विनंती केली होती. […]

