Terrible tractor-trolley accident in Daund, 3 women killed and 5 injured
पुणे महाराष्ट्र

दौंड तालुक्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात, 3 महिलांचा मृत्यू तर 5 महिला जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यात ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. ज्यामध्ये ३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 5 महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील रावणगाव येथे टोमॅटोने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली काढत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या […]