तामिळनाडू : 38 वर्षीय महिलेने प्रेम सिद्ध करण्यासाठी आपल्याच मुलीचा जीव घेतल्याची भयंकर घटना घडली आहे. महिलेने तिसरे लग्न केले होते आणि दुसऱ्या लग्नातून तिला एक मुलगीही होती. पतीने महिलेला तिचे प्रेम सिद्ध करण्याचे आव्हान दिल्याने या महिलेने आपल्याच मुलीला जिवंत जाळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता 75 टक्के भाजली आणि तिचा जीव वाचू शकला नाही. […]

