Tamil actress Deepa found dead at her residence, suicide suspected
मनोरंजन

अभिनेत्री दीपा हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ

चेन्नई : दीपा नावाने ओळखली जाणारी तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ती 29 वर्षांची होती. ‘थुप्परीवलन’ आणि ‘वैथा’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली आंध्र-आधारित तमिळ अभिनेत्री रविवारी (18 सप्टेंबर) सकाळी चेन्नईतील तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत  आढळली. दरम्यान, तिने तिच्या डायरीत एक संशयास्पद संदेश […]