छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याचे निलंबन – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाच्या पूर्वीच १४७ लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीअंती संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांचे निलंबन करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी पुढील दोन महिन्यात करण्यात येणार असून […]

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : दोन विद्यार्थिनींवर शाळेत लैंगिक अत्याचार, डान्स इन्स्ट्रक्टरला अटक

पुणे : एका नामांकित शाळेतील नृत्य प्रशिक्षकावर दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी शाळा प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण आणि तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेनंतर, पालकांनी बुधवारी (18 डिसेंबर) शाळा बंद ठेवण्याचे आवाहन […]

Maharashtra Assembly Monsoon Session: 12 Bjp Mlas Suspended For One Year
महाराष्ट्र

सर्वोच्च् न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा, अध्यक्षांना शिवीगाळ तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, 5 जुलै 2021 रोजी भाजपच्या बारा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन […]