WHO suspends remdesivir from list of medicines
कोरोना

WHO ने कोरोनावर देण्यात येणारं रेमेडिसिविर औषध केलं बाद

कोरोनाची बाधा झाल्यानंतर रेमेडिसविर हे औषध देण्यात येत होतं. मात्र जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) कोरोनावर देण्यात येणारं रेमेडिसिविर हे औषध यादीतून बाद केलं आहे. हे औषध कोरोना बरं होण्यासाठी गुणकारी असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं WHO ने म्हटलं आहे. ज्या देशांमधील रुग्णालयांमध्ये रेमेडिसविर या औषधाचा वापर केला जातो त्यांनी तो बंद करावा असंही जागतिक आरोग्य […]