Suraj Kumar Dubey
देश महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ नौदल अधिकाऱ्याचे अपहरण झालेच नव्हते.. पोलिस तपासातून समोर आले धक्कादायक सत्य..

पालघर : भारतीय नौदलातील अधिकारी सूरजकुमार दुबे यांचा पालघरमधील वेवजी तलासरी येथील जंगलात अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याने मृत्यू झाला होता. पोलिस चौकशीत दुबे यांनी सांगितलं होतं कि, त्यांचे खंडणीसाठी चेन्नई येथून अपहरण झाले होते आणि खंडणी न दिल्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांना जिवंत जाळले. मात्र तपासादरम्यान हे सर्व प्रकरण अपहरण व खंडणीचे नसून आत्महत्येचे असल्याच्या निष्कर्षापर्यंत […]