devendra fadanvis BJP
राजकारण

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पुण्यातील […]