Antarctica sun sets for six months long nights begins
ग्लोबल विज्ञान

अंटार्क्टिकामध्ये झाला सूर्यास्त, आता तिथे सहा महिने राहणार अंधार

अंटार्क्टिका : अंटार्क्टिकामध्ये सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे अंटार्क्टिकामधील युरोपातील कॉनकॉर्डिया संशोधन केंद्रातील १२ शास्त्रज्ञ, संशोधक आणि कर्मचारी यापुढे पुढील सहा महिने सूर्य पाहू शकणार नाहीत. येथे पुढचे सहा महिने फक्त रात्रीचे असतील. जगात सर्वत्र सूर्य उगवेल, पण अंटार्क्टिकाच्या त्या ठिकाणी सहा महिने फक्त अंधारच राहील. ज्या महिन्यात आपण उष्णतेमुळे हैराण आहोत, त्याच महिन्यापासून अंटार्क्टिकामध्ये हिवाळा […]