depression
ग्लोबल तब्येत पाणी

एकटेपणा आणि उदासीनता स्मोकिंग पेक्षाही भयंकर, शास्त्रज्ञांसमोर आली धक्कादायक माहिती…

पुणे : एकटेपणा आणि उदासीनता आपल्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात, याचा आपल्याला अंदाज येत नाही. परंतु, आता एका अभ्यासात शास्त्रज्ञांसमोर एक अतिशय धक्कादायक माहिती आली आहे. तुम्हाला असे वाटेल की लठ्ठपणा, दारू पिणे आणि कोणत्याही प्रकारचे वाईट व्यसन यामुळे आयुष्य कमी होते आणि तुम्ही आजारी पडू शकता, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यामुळे […]