PM Modi said - Scientists have prepared indigenous vaccine against lumpy disease in animals
महाराष्ट्र मुंबई

लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविल्यास कठोर कारवाई

मुंबई : लम्पी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे. सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, “लम्पी […]