मुंबई : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्ही, रेडिओ, खात्रीशीर सोशल मीडिया, स्थानिक प्रशासन) यांच्याकडूनच माहिती घेऊन सतर्क रहावे. परिस्थिती अशांत होईल अशा अफवा किंवा अनधिकृत माहिती पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत टॉर्च, बॅटऱ्या, मेणबत्त्या, प्राथमिक उपचार किट […]
टॅग: stay safe
हिवाळ्यात ‘अशाप्रकारे’ करा हळदीचे सेवन, मिळतील अनेक फायदे…
हिवाळ्याचा ऋतू एकीकडे उष्णतेपासून दिलासा देत असला तरी त्याच्याबरोबर अनेक ऋतूजन्य आजारही येतात. परंतु या आजारांपासून दूर राहण्याचे घरगुती उपाय माहिती असल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हळद हा प्रत्येक भारतीय घराघरात उपस्थित असलेल्या सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. हळदीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात. यामुळे आपल्या चयापचयला गती मिळते. शिवाय आपल्या कॅलरीही जलद गतीने कमी होतात. औषधी […]


