lakhimpur kheri incident supreme court ask for detailed status report up government
देश

लखीमपूर खेरी प्रकरणात आतापर्यंत किती जणांना अटक? सर्वोच्च न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

लखीमपूर खेरी प्रकरणावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला एक दिवसाची मुदत देऊन शुक्रवारी स्थितीचा सविस्तर अहवाल दाखल करण्यास सांगितले आहे. या अहवालात, मृतांची माहिती, एफआयआरची माहिती, कोणाला अटक झाली, चौकशी आयोग इत्यादींविषयी सर्व काही सांगावे लागेल. मयत शेतकरी लव्हप्रीत सिंगच्या आईच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले […]