MPSC exam
महाराष्ट्र

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 : कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरीता दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे असे सामान्य प्रशासन […]