राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली कि प्रकृती चांगली असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेले दहा दिवस […]

