Colleges in the state will start from February 15

ब्रेकिंग : १५ फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालयं होणार सुरू

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु होणार आहेत, येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही, याबाबत G. R. काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत […]

अधिक वाचा
Schools in Pune will start from February 1

पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून होणार सुरू

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार याबाबत उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून […]

अधिक वाचा
Instructions to start recruitment process for educated unemployed immediately

सुशिक्षित बेरोजगारांसाठी भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश

महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष 2021 पासून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे. विधानसभा अध्यक्ष, नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात म्हटले आहे […]

अधिक वाचा
Mumbai Local will start for women

मुंबई लोकल १७ ऑक्टोबर पासून महिलांसाठी होणार सुरु

मुंबई लोकल महिलांसाठी सुरु होणार आहेत. १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिला प्रवास करु शकणार आहेत. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी Q R कोडची गरज असणार […]

अधिक वाचा