मुंबई : SRA घोटाळ्यावरून शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. आज पुन्हा एकदा सोमय्यांनी पेडणेकर यांनी गाळे हडप केले असल्याचा पुराव्यासह आरोप केला आहे. तसंच पेडणेकर यांच्या मुलाचे घोटाळे सुद्धा बाहेर काढणार असा इशारा दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी […]

