Sonia Gandhi walks out of ED office
देश राजकारण

सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर आल्या, पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राबाबत मनी लाँड्रिंग प्रकरणी आजची चौकशी संपली आहे. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज सुमारे तीन तास त्यांची चौकशी केली. या प्रकरणी ईडीने यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाच दिवस ५० तासांहून अधिक काळ […]