BJP leader and actress Sonali Phogat dies of heart attack in Goa
देश

ब्रेकिंग! सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, आढळल्या अनेक जखमांच्या खुणा

Sonali Phogat’s Autopsy Report : भाजप नेत्या सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. सोनालीच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार ही दुखापत कुठल्यातरी जड किंवा घन वस्तूमुळे झाली असावी. यापूर्वी गोवा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी तिचा पीए आणि त्याच्या साथीदारावर बलात्कार, हत्येचा आरोप […]