BJP leader and actress Sonali Phogat dies of heart attack in Goa
देश

ब्रेकिंग! सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी दाखल केला हत्येचा गुन्हा

गोवा : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फोगटच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील हिसार येथील रहिवासी असलेल्या फोगट यांना हृदयविकाराचा संशय आल्याने त्यांना मंगळवारी सकाळी उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर […]