Some tax relief for farmers, students, business people, exemption from GST tax on 'these' service
महाराष्ट्र

शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी वर्गातील लोकांना करातून काहीसा दिलासा, ‘या’ सेवांना जीएसटी करातून सूट

नवी दिल्ली : शेतकरी, विद्यार्थी, व्यापार व उद्योग क्षेत्रातील लोकांना 52व्या जीएसटी परिषदेत करातून काही दिलासा मिळाला असून केंद्र शासनाने या वर्गांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतल्याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी समाधान व्यक्त केले. वित्त मंत्रालयाच्यावतीने वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५२ वी बैठक येथील सुषमा स्वराज भवनात आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थमंत्री निर्मला […]