Young Lawyer Sagar Mandrupkar Dies by Suicide at His Residence in Solapur; Reason Still Unknown
महाराष्ट्र सोलापूर

सोलापुरात तरुण वकिलाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट

सोलापूर : शहरात एका तरुण वकिलाने अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय ३२, रा. समर्थ सोसायटी, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोड) असे मृत वकिलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. सागर मंद्रूपकर हे आपल्या राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत दोरीच्या साहाय्याने स्लॅबच्या लोखंडी हुकला […]