नंदुरबार : आगामी गणेशोत्सव आणि ईद हे सण शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारीची रूपरेषा आखली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात भरलेल्या शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांबाबत स्पष्ट निर्देश दिले. पालकमंत्र्यांनी सांगितले की, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्वतंत्र 7 कोटी 50 लाखांची आर्थिक […]
टॅग: social awareness
नऱ्हेत भूपेंद्र मोरे यांचे चक्काजाम आंदोलन; तब्बल चार तास वाहतूक ठप्प, मागण्या मान्य न झाल्यास मुंबई-बेंगळुरू महामार्ग रोखण्याचा इशारा
पुणे : नागरिकांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नऱ्हे धायरी रस्त्यावरील कृष्णाईनगर येथे तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास वाहतूक ठप्प राहिल्याने नागरिकांनीही प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. या अगोदरही मोरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाचे झाड लावून गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केलं होतं. मात्र, प्रशासनाने […]
पुणे : सततच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या, बहिणीकडून सात जणांविरोधात तक्रार दाखल
पुणे : काळेवाडी पोलिस ठाण्यात एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या 34 वर्षीय बहिणीने सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मृत महिलेवर तिच्या सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले होते. मृत महिलेची बहिण शिवाजीनगर येथील रहिवासी आहे. तिने आपल्या बहिणीच्या आत्महत्येसाठी तिच्या सासरकडून होणारा सततचा छळ जबाबदार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी तक्रार घेऊन […]



