उत्तराखंड : हरिद्वार येथील रुडकी शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका सहा वर्षांच्या मुलीवर आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पिरान कालियार येथील रहिवासी महिला आपल्या मुलीसह रात्री उशिरा कालियारहून रुडकी येथे जात असताना ही धक्कादायक घटना घडली. वाटेत या महिलेने एका कारमध्ये लिफ्ट मागितली. त्यानंतर चालत्या कारमध्ये मायलेकीवर सामूहिक बलात्कार […]

