Singer Tom Parker dies from brain tumor
मनोरंजन

गायक टॉम पार्करचे ब्रेन ट्यूमरने निधन, 33 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ख्यातनाम ब्रिटिश-आयरीश बँड ‘द वाँडेड’ मधील गायक टॉम पार्कर याचं 33 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो ब्रेन ट्यूमरशी झुंज देत होता. त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. परंतु बुधवारी (३० मार्च) अखेर टॉमचे निधन झाले. टॉमच्या मृत्यूच्या बातमीला त्याची पत्नी अभिनेत्री केल्सी हार्डवीकने सोशल मीडियावर पोस्ट करत दुजोरा दिला आहे. केल्सीने तिच्या […]