मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गेल्या महिन्यात लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर अनेक नेते मंडळी आणि निकटवर्तियांना राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यातच आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज […]

